कळे (प्रतिनिधी) – धामणी परिसरात ग्रामदेवतांच्या मंदिरांची स्वच्छता मोहीम सुरू आहे. पन्हाळा तालुक्यातील धामणी परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुवार दि. 3 रोजी घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर देवदेवतांची आभूषणे, अलंकार, दैनंदिन पोशाख वस्त्रे, देवाची पालखी, पूजेच्या वस्तू, मंदिराची स्वच्छता, दुरुस्ती, रंगरंगोटी आदी, कामाची लगबग सुरू आहे. परिसरातील प्रत्येक गावातील ग्रामदैवत… Continue reading धामणी परिसरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांची स्वच्छता सुरू