कोल्हापूर – आज नवरात्रीची पाचवी माळ. आजचा हा दिवस स्कंदमातेला समर्पित असतो. स्कंदमातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी देखील म्हटले जाते. या देवीची विधीपूर्वक पूजा केल्याने भक्तांना अनेक फायदे मिळतात. स्कंदमाता ही स्कंदकुमार भगवान कार्तिकेयची माता आहे. स्कंददेव देवीच्या मांडीवर विराजमान आहेत. आई स्कंदमाता हिला विद्यावाहिनी, माहेश्वरी आणि गौरी या नावानेही ओळखले जाते. दुर्गा माताच्या सर्व… Continue reading नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केली जाते स्कंदमातेची पूजा