कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा येथील स्मशानभूमीमध्ये गेल्या अठरा वर्षांपासून अविरतपणे सेवा देणारे अनिल चिंचवाडकर हे आज त्यांच्या कार्यातून सेवानिवृत्त झाले.

तर चिंचवाडकर यांचा कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सपत्नीक सत्कार केला. यावेळी स्मशानभूमीतील कर्मचारी, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.