सर्वसामान्य जनता आजही मोठ्या प्रमाणात भाजपच्या मागे उभी असून पदवीधरमध्ये आमचे यश निश्चित असल्याचे भाजपा पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी सांगितले.