कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न वापरने, रात्री नऊनंतर आस्थापना सुरु ठेवणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी थूंकल्याबददल गेल्या सहा दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून १ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.