‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी आज सीपीआर प्रशासनासोबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बैठक घेतली.