भाजपचा अनेक वर्षे एकनिष्ठ कार्यकर्ता, सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने याचा विचार न केल्यास निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचा इशारा प्रा.डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी दिला.