कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरसह परिसरात सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नाना प्रेमी विचारमंचच्या वतीने वैद्यकीय सेवेसाठी नवीन रुग्णवाहिकेचे पूजन अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोल्हापूरसह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांचे नातेवाईक तसेच आपत्कालीन कामासाठी मदतीसाठी संबंधितांनी गंगावेश येथील संस्था कार्यालयात तसेच 9922399774 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक अमर जाधव यांनी केले आहे

यावेळी श्रद्धा जाधव, नम्रता जाधव, निखिल जाधव आदी उपस्थित होते.