विविध मागण्यांसाठी आज जिल्हा मंडप लायटिंग डेकोरेशन व्यावसायिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स असोसिएशनचे चेअरमन सागर चव्हाण यांनी सरकारला खडे बोल सुनावले.