कोल्हापूर (प्रतिनिधी) : माद्याळ ता. गडहिंग्लज येथील हे सोमलिंगेश्वर हे स्वयंभू असून नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ना. हसन मुश्रीफ हे या सोमलिंगेश्वर चरणी येऊन नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतात.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, किरणआण्णा कदम, रमेश रिंगणे, सुरेश कोळकी, राजू खणगांवे, नरेंद्र भद्रापुर डॉ. नागेश पट्टणशेट्टी, उदय पाटील वसंतराव यमगेकर, विठ्ठल भमानगोळ, संदीप पाचबुवा सिद्धार्थ बन्ने, जवाहर घुगरी, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, महेश सलवादे, रश्मिराज देसाई, डॉ. किरण खोराटे, अभिषेक पाटील, राजेंद्र बोरगल्ली, भारत चौगुले,आदीप्रमुख उपस्थित होते.
Post Views: 12
