कोरोनामुळे अंबाबाई मंदिर बंद असले तरी नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.