राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुका कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव व्हरकट यांची निवड झाली. व्हरकट हे प्राथमिक आरोग्य केंद्र, सरवडे येथे कार्यरत आहेत. या निवडीसाठी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र सरवडे, तसेच श्रीकर पोवार, वसंत पाटील, हरिभाऊ पाटील, अभय नाईक, अर्जुन शेटके, सागर पवार, प्रवीण मनुगडे, गीतांजली चौगुले, रंजना आडके, प्रभावती जाधव, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.