पात्रता असूनही भाजपने मला उमेदवारी का नाकारली हे माहीत नसल्याची व्यथित भावना पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धनंजय गोंदकर यांनी ‘लाईव्ह मराठी’कडे व्यक्त केली.