कोरोना कालावधीत अंदाधुंद बिले आकारणाऱ्या हॉस्पिटलचे परवाने रद्द करू असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिला.