कळे येथे ब्रम्हाकुमारीतर्फे आरोग्य सेवा – व्यावसायिकांचे शिबीर संपन्न

कळे (प्रतिनिधी) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कळे ( ता.पन्हाळा ) शाखेच्या वतीने गगनबावडा व पन्हाळा तालुक्यातील सर्व आरोग्य सेवा व व्यावसायिकांच्या साठी राजयोग व विहासा या विषयावरील शिबीर व स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. संचालिका गीता बहेनजी यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.इंटरनॅशनल कॉन्सलर डॉ.सचिन परब यांनी राजयोग व विहासा या विषयावर व्हॅल्यूज फॉर हेल्थ केअर विषयी मार्गदर्शन… Continue reading कळे येथे ब्रम्हाकुमारीतर्फे आरोग्य सेवा – व्यावसायिकांचे शिबीर संपन्न

वक्फ संशोधन विधेयकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..!

मुंबई : लोकसभेत अखेर आज वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयकावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी या विधेयकाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या वक्फ संशोधन विधेयकावर प्रतिक्रिया देताना विरोधकांव जोरदार… Continue reading वक्फ संशोधन विधेयकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..!

वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली: अतुल लोंढे

मुंबई : भारतीय जनता पक्ष युती सरकार राज्यातील जनतेची घोर फसवणूक करत आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास सरकारने चालढकल चालवली आहे. शेतकरी कर्जमाफी देण्यासही सरकार तयार नाही आणि १ एप्रिलपासून २०२५ पासून वीज बिल स्वस्त केले जाईल ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणाही फुसका बारच निघाला असून सर्वसामान्य जनतेला मात्र वीज बिलाचा शॉक… Continue reading वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली: अतुल लोंढे

error: Content is protected !!