कोल्हापूर महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांच्या हयातीत ते पूर्ण झाले नाही. त्यांच्यानंतरही शिवसैनिकांना अद्याप महापालिकेवर भगवा फडकवता आलेला नाही. मागील अनेक वर्षांपासून शहर आणि जिल्ह्यातील शिवसेना गृहकलहात अडकली आहे. त्यामुळेच शिवसेना भगवा फडकवू शकलेली नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात शिवसेनेची पाळेमुळे भक्कमपणे रुजली. मधल्या काळात शिवसेनेत बऱ्याच घडामोडी… Continue reading कोल्हापुरी ठसका : शिवसेना अडकली गृहकलहात