अजित पवार यांच्या ‘त्या’ दाव्याला चंद्रशेखर बावनकुळे यांचे सडेत्तोर उत्तर..!

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष विधानसभेची जोरदारप्रचार करत आहे. प्रचारादरम्यान अनेक राजकीय नेते दावे – प्रतिदावे करत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर मतदार संघातून निलेश लंके आपल्या पक्षाकडून लढण्यास तयार होते. त्यासंदर्भात मी भाजप नेत्यांशी चर्चा केली होती. परंतु… Continue reading अजित पवार यांच्या ‘त्या’ दाव्याला चंद्रशेखर बावनकुळे यांचे सडेत्तोर उत्तर..!

सुनेत्रा पवार मोदीबागेत ; शरद पवारांची घेतली भेट ?

पुणे : बारामतीत झालेल्या जनसन्मान रॅलीमध्ये शरद पवारांवर टीका केल्यानंतर छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि. 15) शरद पवारांची भेट घेतली. यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मोदी बाग हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान आहे. पण सुनेत्रा… Continue reading सुनेत्रा पवार मोदीबागेत ; शरद पवारांची घेतली भेट ?

दिघे साहेबांना पाहिल्यावर मला भीती वाटायची ; असं का म्हणाले सुरेश वाडकर..?

मुंबई – धर्मवीर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ कमाई केली आहे. धर्मवीर हा चित्रपट दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. धर्मवीर मध्ये आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने जबरदस्त साकारली असून, आता लवकरच धर्मवीर २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लाँच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या… Continue reading दिघे साहेबांना पाहिल्यावर मला भीती वाटायची ; असं का म्हणाले सुरेश वाडकर..?

महिलांनो तुम्ही काळजी करू नका ; असं का म्हणाले अजित दादा..?

मुंबई – सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला चालू आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्प जाहीर केला होता, या अर्थसंकल्पात अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. या योजनेमध्ये सर्वाधिक महत्वाची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, या योजनेअंतर्गत शासनाकडून 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसंदर्भात… Continue reading महिलांनो तुम्ही काळजी करू नका ; असं का म्हणाले अजित दादा..?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनंत – राधिकाला लग्नात दिली भेटवस्तू अन् त्यांनी ती…!

मुंबई – भारतातील सर्वाधिक लक्षवेधी आणि आतुरता असलेलं लग्न अखेर पार पडलं. रिलायन्स समूहाचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै रोजी झाला. या लग्नाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होत. त्यांच्या या लग्न सोहळ्यात जगभरातून दिग्गज आले आहे. त्यांनी वेगवेगळ्या भेटवस्तू या नवविवाहित जोडप्याला दिल्या. परंतु… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनंत – राधिकाला लग्नात दिली भेटवस्तू अन् त्यांनी ती…!

फुटीर आमदारांना 25 कोटी अन् 2 एकर जमीनही दिली : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज सकाळी 9 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. शुक्रवारी (दि. 12 जुलै) झालेली विधानपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. आपले सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी महायुतीने आपली सर्व ताकत पणाला लावली होती. तर महाविकास आघाडीने एक जास्त उमेदवार देऊन महायुतीचे टेंशन वाढविले होते पण प्रत्यक्ष… Continue reading फुटीर आमदारांना 25 कोटी अन् 2 एकर जमीनही दिली : संजय राऊत

ट्रॅपमध्ये अडकलेल्या बेईमान आणि बदमाश लोकांना बाहेरचा रस्ता दाखवणार : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी काल (12 जुलै) सकाळी 9 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत. तसेच महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली. पुन्हा एकदा… Continue reading ट्रॅपमध्ये अडकलेल्या बेईमान आणि बदमाश लोकांना बाहेरचा रस्ता दाखवणार : नाना पटोले

कोणता उमेदवार पडेल किंवा कोणता जिंकेल आताच सांगणार नाही पण … काय म्हणाले संजय राऊत ?

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून आता निकालाची प्रतीक्षा आहे. मतदान सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निकालावर भाष्य केले आहे. कोणता उमेदवार पडेल किंवा कोणता जिंकेल हे मी आताच सांगणार नाही परंतु महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. आम्हाला बघून प्रत्येकाला मागे… Continue reading कोणता उमेदवार पडेल किंवा कोणता जिंकेल आताच सांगणार नाही पण … काय म्हणाले संजय राऊत ?

‘दादा मी नेहमीच लाईन देतो’ ; असं का म्हणाले संजय राऊत ?

मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी विधिमंडळात मतदान सुरु आहे. या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपले सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा केलाय. यावेळी खासदार संजय राऊत विधानभवनात आल्यावर त्यांनी मध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी तिन्ही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, याचवेळी राऊत यांची भाजपचे… Continue reading ‘दादा मी नेहमीच लाईन देतो’ ; असं का म्हणाले संजय राऊत ?

काँग्रेसची मतं फुटू शकतात; मग त्यांचे आमदार आकाशातून पडलेत का? : संजय राऊत

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतरही राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाला फटका बसणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. त्याचबरोबर काँग्रेसची मतं फुटू शकतात मग भाजप, शिंदे गट,अजित पवार गट यांची मत फुटू शकतील… Continue reading काँग्रेसची मतं फुटू शकतात; मग त्यांचे आमदार आकाशातून पडलेत का? : संजय राऊत

error: Content is protected !!