क्रिकेटचा सुपरस्टार विनोद कांबळीला 1983 ची टिम मदत करणार…

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार असलेला विनोद कांबळी सध्या जोरदार चर्चेत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जिगरी मित्र असलेल्या विनोद कांबळीला सचिन इतकं यश क्रिकेटमध्ये मिळालं नाही. एकीकडे सचिन निवृत्तीनंतरही जाहिराती आणि इतर माध्यमांमधून अव्वल स्थानी आहे. तर कांही दिवसांपूर्वीच मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचे दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या… Continue reading क्रिकेटचा सुपरस्टार विनोद कांबळीला 1983 ची टिम मदत करणार…

एनडी स्टुडिओ आता गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात..

मुंबई (प्रतिनिधी) : दिवंगत प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा एनडी स्टुडिओचा ताबा गोरेगाव फिल्मसिटीने घेतला आहे. राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेंनी एनडी स्टुडिओची पाहणी केली. त्यामुळे हा स्टुडिओ आता राज्य सरकारच्या ताब्यात आला आहे. तर 2 ऑगस्ट 2023 मध्ये या स्टुडिओतच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येमुळे… Continue reading एनडी स्टुडिओ आता गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात..

निपाणी नगरपालिकेसमोर सफाई कामगारांची निदर्शने

निपाणी (प्रतिनिधी ) – निपाणीतील सफाई कर्मचारी काम करत असताना पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुड्डन्नावर आणि आरोग्य विभाग अधिकारी विनायक जाधव यांनी सफाई कर्मचाऱ्यांना जातिवाचक अक्षपार्य शब्द बोलल्याने संतप्त कामगारांनी काम बंद करून नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कामगारांकडून पालिका अभियंता गुड्डन्नावर आणि आरोग्य विभाग अधिकारी विनायक जाधव यांचा धिक्कार करत त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली.… Continue reading निपाणी नगरपालिकेसमोर सफाई कामगारांची निदर्शने

नांगनूर मराठी शाळेत मोफत समवस्त्राचे वितरण…

निपाणी (प्रतिनिधी) : कर्नाटक सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत नांगनूर मराठी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष रणजीत पोवार, सदस्य बाबासो खदरे यांच्या हस्ते मोफत समवस्त्र वितरित करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. बी. धारव, शिक्षक वृंद उपस्थित होते. कर्नाटक सरकारच्या धोरणानुसार सन 2024-25 सालाकरिता शालेय विद्यार्थ्यांना समवस्त्र दिले जातात. यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन सेट वितरित… Continue reading नांगनूर मराठी शाळेत मोफत समवस्त्राचे वितरण…

विराट कोहलीच्या बेंगळूर येथील पबवर कारवाई

बेंगळूर : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बेंगळूर येथील पबवर कारवाई करण्यात आली आहे. बेंगलूरमधील वन 8 कम्युन असं कोहलीच्या मालकीच्या पबचं नाव आहे. रात्री एक वाजल्यानंतर देखील हा पब सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पबच्या मॅनेजरवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, बेंगळूर, एमजी रोड येथील विराट कोहलीच्या मालकीच्या वन 8 कम्युन पब… Continue reading विराट कोहलीच्या बेंगळूर येथील पबवर कारवाई

लैंगिक शोषणाची धमकी देत 5 कोटीची मागणी; प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाचं नवं प्रकरण

बेंगलोर ( वृत्तसंस्था ) कर्नाटकात सेक्स स्कँडलच्या आरोपात अडकलेले जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवन्नाचा भाऊ सूरज रेवन्ना यांना लैंगिक शोषण प्रकरणात ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या हसन जिल्हा पोलिसांनी जेडीएस आमदार सूरज रेवन्ना यांना ब्लॅकमेल केल्याबद्दल दोघांविरुद्ध तक्रार केली आहे. एफआयआरनुसार, सूरज (36) आणि त्याचा जवळचा मित्र शिवकुमार यांनी चेतन आणि त्याच्या एका… Continue reading लैंगिक शोषणाची धमकी देत 5 कोटीची मागणी; प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाचं नवं प्रकरण

बहुचर्चित ‘गाभ’ चित्रपटाचा डिजिटल बोर्ड अनावरण सोहळा ‘जत्राट’ येथे उत्साहात

निपाणी ( प्रतिनिधी ) लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर व कला दिग्दर्शक सुंदर कांबळे यांच्या बहुचर्चित ‘गाभ’ या मराठी चित्रपटाचा डिजिटल बोर्ड अनावरण सोहळा जत्राट येथे उत्साहात पार पडला. जत्राट गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून, 21 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या यशासाठी अनुप जत्राटकर व सुंदर कांबळे यांना भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिल्या. यावेळी डॉ. एन. डी.… Continue reading बहुचर्चित ‘गाभ’ चित्रपटाचा डिजिटल बोर्ड अनावरण सोहळा ‘जत्राट’ येथे उत्साहात

मर्डरप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शन पोलीसांच्या गजाआड…

बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे राहणाऱ्या रेणुकास्वामी या इसमाच्या हत्ये प्रकरणी कन्नडचा प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगुदीपचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी दर्शनला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रेणुकास्वामी याचा मृतदेह बेंगळुरूमधील नाल्याजवळ सापडला होता. या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. अभिनेता दर्शनला त्याच्या चाहत्यांमध्ये ‘चॅलेंजिंग स्टार’ म्हणून ओळखले जाते. रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी त्याला… Continue reading मर्डरप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शन पोलीसांच्या गजाआड…

भेदभाव न करता विकास कामे करणार : खासदार प्रियंका जारकिहोळी

निपाणीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव निपाणी : (साताप्पा कांबळे) : आपल्या विजयामध्ये निपाणी मतदार संघातील काँग्रेस नेते मंडळी कार्यकर्ते मतदार तसेंच उत्तम पाटील गटाचे मोठे योगदान आहे, याची जाणीव ठेऊन निपाणीमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु करून कोणताही भेदभाव न करता जनसामान्य व तळगळातील लोंकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कायम तत्पर आहोत, अशी ग्वाही नूतन खासदार प्रियंका… Continue reading भेदभाव न करता विकास कामे करणार : खासदार प्रियंका जारकिहोळी

कर्नाटक सेक्स स्कँडल : प्रज्वल रेवण्णाला अटक, सहा दिवसांची पोलीस कोठडी

बेंगळूर : कर्नाटकमधील हसन लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार व सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णा (वय ३३) याला बेंगळूर पोलिसांनी शुक्रवारी विमानतळावरच अटक केली. विशेष म्हणजे त्याला अटक करणाऱ्या टीममध्ये सर्व महिला पोलिसांचा समावेश होता. दरम्यान, न्यायालयाने आता त्यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.महिन्याभरापूर्वी सेक्स टेप प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्वल रेवण्णाने भारतातू पळ काढला होता.… Continue reading कर्नाटक सेक्स स्कँडल : प्रज्वल रेवण्णाला अटक, सहा दिवसांची पोलीस कोठडी

error: Content is protected !!