कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने तत्कालीन मार्गदर्शक कॉ.गोविंदभाई पानसरे यांच्या नावाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रबोधन पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार शाहूनगरी कोल्हापूरचे लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. दि. 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती  शब्दगंधचे  अध्यक्ष राजेंद्र उदागे,… Continue reading कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर

डी गुकेश, मनू भाकरसह ‘या’ खेळाडुंना मिळाला खेलरत्न पुरस्कार…

दिल्ली : राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना 25 लाख रुपये… Continue reading डी गुकेश, मनू भाकरसह ‘या’ खेळाडुंना मिळाला खेलरत्न पुरस्कार…

शहर स्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा पार…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर आणि प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहर स्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा आज बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी मनपा नेहरूनगर विद्यामंदिर येथे पार पडल्या. विजेत्या मुला मुलींना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मा. अमर भोसले सर… Continue reading शहर स्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा पार…

लोकमान्यनगर कोरोचीचे राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेत नेत्रदीपक यश

दत्तवाड ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय रंगोत्सव आणि समृद्धी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये विद्या मंदिर लोकमान्यनगर कोरोची शाळेतील विज्ञान विषय शिक्षिका सुरेखा कुंभार, मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे आणि विद्यार्थीनी प्रणाली मोहिते, श्रेया मोहिते, स्वरा मामलेकर, पायल निकम,… Continue reading लोकमान्यनगर कोरोचीचे राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेत नेत्रदीपक यश

शाहीर संभाजी भगत आणि मधुकर शिर्के यांना ‘हा’ पुरस्कार जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय संविधानिक मूल्यांची जपणूक करणे, लोकशाही तत्वे रुजवणे, वाचन व लेखन संस्कृती वाढविणे, महामानवांचे मानवतावादी विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहचविणे या धम्म विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित एकदिवसीय सातवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे रविवार दि. 5 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 10:30… Continue reading शाहीर संभाजी भगत आणि मधुकर शिर्के यांना ‘हा’ पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील बुगडीकट्टी गावाचे घवघवीत यश

रायगड ( प्रतिनिधी ) : रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बुगडीकट्टी गावातील 14 खेळाडूंच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारत सुवर्ण – रजत पदकावर नाव कोरले आहे. त्यांच्या घवघवीत यशाबद्द्ल क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे. सर्व विजेत्यांना दोन मेडल व ट्राॅफी, प्रमाणपत्र तसेच सांघिक टिम कप, स्मृती पुरस्कार,ही मान्यवरांच्या हस्ते द़ेण्यात आले..… Continue reading आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील बुगडीकट्टी गावाचे घवघवीत यश

दिपक शेवाळेंना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

निपाणी ( प्रतिनिधी ) : क्रांतीसुर्य फाऊंडेशन कोल्हापुर यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2024 दिपक शेवाळे यांना सन्मानित करण्यात आला . माजी.जी पं.सदस्य मा.राजेंद्र पवार(वडर) , उद्योजक युवराज कोळी, मनिषा नाईक, हर्षदा परिट (महसूल सहाय्यक मुंबई), संस्थेचे अध्यक्ष विशाल मोरे, उपाध्यक्ष योगेश दाभाडे व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. दीपक शेवाळे यानी आजपर्यंत… Continue reading दिपक शेवाळेंना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

‘गोकुळश्री’ स्पर्धेत शुभम मोरे यांची म्‍हैस, तर संकेत चौगले यांची गाय यांना प्रथम क्रमांक प्राप्‍त

कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) : गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते, या स्‍पर्धेमध्‍ये एकूण 93 म्‍हैस आणि गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्‍पर्धा दिनांक 29 नोव्हेंबर रोजी घेण्‍यात आली असून, त्‍यामध्‍ये श्री जोतिर्लिंग… Continue reading ‘गोकुळश्री’ स्पर्धेत शुभम मोरे यांची म्‍हैस, तर संकेत चौगले यांची गाय यांना प्रथम क्रमांक प्राप्‍त

छ. चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार डॉ. जे. के. पवार यांना प्रदान

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : अहिल्यानगर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे दिला जाणारा “छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार शाहू कार्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित ‘राजर्षी शाहूंची वाड्मयीन स्मारके’ या बृहद्ग्रंथाला प्राप्त झाला. पुरस्काराचे वितरण अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील राजर्षी शाहू सभागृहामध्ये शाही… Continue reading छ. चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार डॉ. जे. के. पवार यांना प्रदान

सैनिक फेडरेशनच्या वतीने सर्व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 1971 च्या विजय दिवसानिमित्त , बांग्लादेश वार मध्ये भाग घेवून, मेडल्स मिळवलेल्या शुर सैनिकांचा विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य आणि उच्च अधिकारी यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला. भारत-पाकिस्तानमधील 1971 युद्धाच्या विजय दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालय, सैनिक फेडरेशनतर्फे विवेकानंद महाविद्यालयातील डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवनात 1962, 1965, 1971 च्या युद्धातील आणि त्यानंतरच्या युद्धजन्य स्थितीमधील अतुलनीय… Continue reading सैनिक फेडरेशनच्या वतीने सर्व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न

error: Content is protected !!