घरफाळा घोटाळ्याप्रकरणी संजय भोसले यांच्यासह सहा जणांना दिलेल्या २७ नोटिसा हा मोठा इतिहासच आहे असा टोला नगरसेवक भूपाल शेटे यांनी लगावला.

 

Bhupal Shete said that 27 notices showing cause is history in NMC