आज संपूर्ण राज्यातसह देशात अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. कलाकारांच्या घरात देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पासोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सोनाली कुलकर्णीच्या घरात बाप्पा विराजमान झाले.

स्वप्नील जोशीनेही थाटामाटात केले बाप्पांचे स्वागत.

सुबोध भावे यांनीही बाप्पांचे स्वागत केले.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या घरात बाप्पाचे आगमन झाले.

सायली संजीवच्या घरीही बाप्पा विराजमान झाले.

मिथिला पालकरच्याही घरी बाप्पाचं आगमन झालं आहे.