मुंबई – नुकतीच शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर झाली. आता काँग्रेस पक्षानेही आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यापूर्वी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती दिली होती.

काँग्रेसने 23 उमेदरावांची घोषणा या दुसऱ्या यादीतून केली आहे.

कोणाला मिळाली संधी..?

  1. भुसावळ – राजेश मानवतकर
  2. जळगाव – स्वाती वाकेकर
  3. अकोट – महेश गणगणे
  4. वर्धा – शेखर शेंडे
  5. सावनेर – अनुजा केदार
  6. नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
  7. कामठी – सुरेश भोयर
  8. भंडारा – पूजा ठवकर
  9. अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
  10. आमगाव – राजकुमार पुरम
  11. राळेगाव – वसंत पुरके
  12. यवतमाळ – अनिल मांगुलकर
  13. आर्णी – जितेंद्र मोघे
  14. उमरखेड – साहेबराव कांबळे
  15. जालना – कैलास गोरंट्याल
  16. औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
  17. वसई – विजय पाटील
  18. कांदिवली पूर्व – काळू बधेलिया
  19. चारकोप – यशवंत सिंग
  20. सायन कोळिवाडा – गणेश यादव
  21. श्रीरामपूर – हेमंत ओगले
  22. निलंगा – अभय कुमार साळुंखे
  23. शिरोळ – गणपतराव पाटील