News Flash

गडहिंग्लज भागातील शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींचा सत्कार…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये महिला दिनाचे औचित्य साधून जय गणेश ग्रुप आणि वैभव संजय पाटील यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. गडहिंग्लज भागातील सीमेवर शहीद झालेल्या देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शूरवीराच्या कुंटुबातील स्त्रियांनी पतीच्या निधनानंतर निर्धाराने संसाराचा भार पेलला. याबदल कृतज्ञता म्हणून वैभव पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या घरी  जाऊन भेट वस्तु आणि पुष्पगुच्छ देऊन त्या वीरपत्नींचा गौरव केला.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!