News Flash

सत्तेतून आम्हीही योग्य वेळी बाहेर पडू : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : तेलगू देसमप्रमाणे शिवसेनेनेही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य वेळ येताच जाहीर करू, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (गुरुवार) दिला. एनडीएतले बहुतांश घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत. एकेक करून सगळेच पक्ष बाहेर पडतील, असे ते म्हणाले.

तेलगू देसमने जे केले, ते अपेक्षितच होते.  त्यांनी शिवसेनेकडूनच प्रेरणा घेतली. सत्तेला चिकटलेले मुंगळे एक एक करून सत्तेतून बाहेर पडतील. बाहेर पडण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही योग्य वेळी जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!