News Flash

गडहिंग्लजमध्ये अपघात मूत्यूप्रकरणी एकास दोन वर्षांची सक्तमजुरी…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज ते चंदगड रस्त्यावरती २०११ साली बलेरो पिकअप गाडी नं एमएच ११ एजी २७२९ चा चालक भरत कदम याने निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे अपघात झाला होता. यामध्ये हरळी कारखान्याचे कर्मचारी प्रकाश भरमा मजगी (रा.निलजी) आणि आनंदा बाळासो कुलकर्णी (रा.तेरणी, ता.गडहिंग्लज) यांच्या मूत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गडहिंग्लज यांनी आरोपी भरत गणपत कदम (वय२६,रा.मानेवाडी, ता.पाटण) याला दोन वर्षे,तीन महिने सक्तमजुरी आणि दहा हजार रूपयांचा दंड थोटावला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!