News Flash

आजरा नगरपंचायतसाठी अंतिम यादी प्रसिद्ध

आजरा (प्रतिनिधी) : आज आजरा नगरपंचायतीसाठी अंतिम यादी जाहीर करण्यात आली अंतिम मतदार यादीमध्ये १२ हजार ३९२ मतदार व २२ मतदान केंद्र आहेत .प्रभाग १२ क्रमांक मधील ३०० मतदार कमी होऊन ती प्रभाग क्रमांक ९ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत हा मोठा बदल वगळता अन्य प्रभागात किरकोळ स्वरूपात मतदानामध्ये बदल झाला आहे. १७ प्रभागासाठी २२ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे .
(प्रभाग क्रमांक १-४२८), (प्रभाग क्रमांक २-१०१४), (प्रभाग क्रमांक ३-७०७) ,(प्रभाग क्रमांक४-६०८), (प्रभाग क्रमांक ५-३३८),(प्रभाग क्रमांक ६-३३२), (प्रभाग क्रमांक ७-७८५) , (प्रभाग क्रमांक ८-१२०८), (प्रभाग क्रमांक९-११८३,(प्रभाग क्रमांक १०-९५३), (प्रभाग क्रमांक ११-७१०,(प्रभाग क्रमांक१२-७२९), (प्रभाग क्रमांक १३ -९३४,(प्रभाग क्रमांक१४-४८९), (प्रभाग क्रमांक१५-६३१, (प्रभाग क्रमांक१६-७०९) (प्रभाग क्रमांक १७ -६३४ ) एकूण १२ हजार ३९२ मतदार आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!