News Flash

कोल्हापुरात मटका अड्ड्यावर धाड : विजय पाटील अटकेत, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आज (बुधवार) जुना राजवाडा पोलिसांनी धडक कारवाई करीत वेताळ माळ तालीमजवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली. सुमारे ६ लाख रुपयांचे साहित्य करीत मटका किंग विजय पाटील याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!