News Flash

निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार यांना मातृशोक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी गोपाळ खासबारदार यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. आज सकाळी ११.३० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!