News Flash

वाटंगीच्या रंजना कुंभार यांची दिवाणी न्यायाधिशपदी निवड…

आजरा (प्रतिनिधी) : वाटंगी (ता.आजरा) गावच्या उत्तूर येथील रंजना गोविंद कुंभार यांची दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्र.वर्ग) पदी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून झाली आहे. याबाबतचा निकाल आज (बुधवार) १ रोजी जाहीर झाला. रंजनाचे आई-वडील शेतकरी असून तिने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे

error: Content is protected !!